बीज अंकुरे

बीज अंकुरे


Latest Episodes

बीज अंकुरे
February 24, 2021

संगीत साधनेत मग्न रत्नागिरीतल्या दोन कन्या... शमिका आणि राधिका भिडे! एक अभिजात भारतीय संगीताची उपासक तर एकीला खुणावतंय पाश्चात्य संगीत! संगीताचं हे बीज रुजवणारी आणि या वाटांवरून चालताना सावलीसारखी त्यांची सोबत करणारी त्यांची आई रश्मी भिडे या तिघींशी गप्पा

loaded