Marathi Podcast

Marathi Podcast


मला उमगलेली आनंदी | डाॅ. सौ. सुप्रिया अत्रे | Mala Umagleli Anandi | Dr Sau. Supriya Atre | 17 July 2020

July 17, 2020

भारतीय इतिहास संकलन समितीने १९९० साली एका महान संदर्भ ग्रंथाच्या प्रकाशनाचे काम हातात घेतले आणि त्यासाठी संपादकांमध्ये पुण्याच्या एस्.एन्.डी. टी. महाविद्यालयातील प्राध्यापिका डाॅ. सौ. सुप्रिया अत्रे यांचा अर्थात माझ्या आईचा प्रामुख्याने समावेश केला गेला.