Marathi Podcast । शब्द गंध
सांगा कसं जगायचं। Marathi Podcast । शब्द गंध
सांगा कसं जगायचं - मंगेश पाडगावकर
आयुष्य कसं जगायचं, हे इतक्या सोप्या पद्धतीने फक्त मंगेश पाडगावकरच त्यांच्या कवितांमधून आपल्याला सांगू शकतात. त्यांचीच ही कविता...
सांगा कसं जगायचं ?
कण्हत कण्हत की, गाणं म्हणत ...