Marathi Podcast । शब्द गंध

Marathi Podcast । शब्द गंध


अनय । Marathi Podcast । शब्द गंध

January 18, 2021

अनय - अरुणा ढेरे
अनय म्हणजे राधेचा नवरा. राधेविषयी किंवा कृष्णाविषयीच्या कविता आपण बऱ्याचदा ऐकल्या असतील. पण खूप कमी जणांनी अनयाच्या भावना कवितेमार्फत मांडल्या असतील. म्हणूनच अरुणा ढेरेंची, ही सुंदर कविता सादर करण्याचा छोटासा प्रयत्न मी केला आहे.