Marathi poem

Marathi poem


वडील आणि मुलीच्या नात्याबद्दल ची कविता

February 22, 2021

खूप हळुवार पणे कवी ने वडील आणि मुलीच्या नात्याबद्दल ची कविता अचूक मांडली आहे। मुलीच्या लहानपणापासून तर लग्नपर्यंत च्या प्रवासात बापाच्या मनात चालणाऱ्या भावना....